‘सनी’ SUNNY | Trailer Out Now | Releasing on 18th Nov
#sunny #lalitprabhkar #hemantdhome #chinmaymandlekar #khsitijog #abhishekdeshmukh #planetmarathi #akshaybardapurkar #tejasvinipandit #upcomingmarathimovie
हेमंत ढोमे दिग्दर्शित सनी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय या ट्रेलर मध्ये सनी या व्यक्तिरेखेचा परदेशातील वातावरणाशी जुळवून घेतानाचा संघर्ष दाखवण्यात आलाय सनीच्या आयुष्यात नेमकं काय घडणार हे जाणून घेण्यासाठी येत्या १८ नोव्हेंबरला सनी हा चित्रपट पाहायला विसरू नका.
Report & Voice Over By Sagarika Sawant.
Editor – Ajay Shukla.
source