content provided by this channel is meant for NEWS REPORTING and INFORMATIONAL PURPOSE only.
Har Har Mahadev | Marathi Teaser Review | हर हर महादेव’ चा टिझर प्रदर्शित | Subodh B| Abhijeet Shirish Deshpande
Har Har Mahadev | Marathi TeaserReview || टिझर प्रदर्शित
सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा अभिजीत देशपांडे यांच्याकडे असून निर्मितीची जबाबदारी सुनील फडतरे यांच्याकडे आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत सुबोध भावे, शरद केळकर, अमृता खानविलकर झळकणार आहेत.
हर हर महादेव’ हा सिनेमा येत्या दिवाळीत २५ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
लाखो हत्तींचं बळ देणाऱ्या शिवमंत्राचा आवाज यंदाच्या दिवाळीत 25 ऑक्टोबरला संपूर्ण देशात घुमणार, ‘हर हर महादेव’ येतोय मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या ५ भाषांमधून आपल्या भेटीला येणार.
#HarHarMahadev #ReleasingOn25thOctober #Diwali2022
source