#subhedar #marathimovie #subhedartrailer #subhedarmarathimovie
तर आज मी या ह्विडीवो मध्ये सुभेदार या चित्रपटाचा टिजर रिएक्शन ह्विडीवो बनवली आहे.
आणखीन एक नवीन चित्रपट प्रदर्शित कधी होणार हे सांगीतल आहे.
दिग्दर्शक ‘दिगपाल लांजेकर’ “सुभेदार” या चित्रपटात प्रमुख ज्या दोन चुका केल्या होत्या
Bollywood ( बॉलीवूड ) वाल्यांकडून त्या परत करतील अस वाटत नाही.
1 ) पहीली चुक // यशवंती नावाची घोरपळ न दाखवता ‘घोरपडे बंधु’ दाखवले होते.
2 ) दुसरी चूक // ‘उदयभान राठोड’ ला शेलार मामा ने मारला होता नाकी तान्हाजी मालुसरे यांनी.
तर ही ह्विडीवो आवडली तर नक्कीच लाइक करा आणी सबस्क्राब करा चानेलला
धन्यवाद ……
जय भवानी….
जय शिवराय……
source